जाणून घ्या अगदी सोप्या भाषेत म्यूचुअल फंड विषयी माहिती मराठीत 

म्यूचुअल फंड हा एक गुंतवणूकीचा प्रकार आहे 

म्युच्युअल फंड हा एक प्रकारचा निधी असतो जो विविध कंपन्या, तसेच सर्वसामान्य व्यक्तींकडुन गोळा केला जातो 

आणि हा लोकांनी गुंतवणुक केलेला सर्व पैसा हा विविध ठिकाणी गुंतवला जात असतो.

जेणेकरून गुंतवणुकदारांनी जितका पैसा Mutual Fund मध्ये गुंतवलेला आहे. त्यापेक्षा अधिक पटीने त्यांना प्राप्त होत असतो.

आणि हा निधी गोळा करण्यासाठी एक फंड मँनेजर (Fund Manager) ची नेमणुक केली जात असते. जो ह्या गोळा केलेल्या पैशांचे योग्य ठिकाणी त्यांची गुंतवणुक करून व्यवस्थापण करत असतो.

म्युच्युअल फंडचे तीन प्रकार पुढीलप्रमाणे आहेत

१– इक्विटी म्यूचुअल फंड (Equity Mutual Fund) २– डेब्ट म्यूच्यूअल फंड (Debt mutual fund) ३– हाइब्रिड म्यूचुअल फंड (Hybrid Mutual Fund)

Mutual Fund मध्ये आपल्या पैशांची गुंतवणुक करण्यासाठी आपण एखाद्या ऑनलाईन ट्रेडिंग साइट वर देखील आपल्या पैशांची गुंतवणुक करू शकतो. 

किंवा आपण ग्रो अँप (Groww App) द्वारे देखील म्यूच्यूअल फंडमध्ये आपले पैसे गुंतवू शकता. 

Arrow

Mutual Fund  विषयी अधिक माहिती वाचण्यासाठी Learn More बटण वर क्लिक करा 

Woman Reading
Arrow