नव्या या वर्षी संस्कृती आपली जपूया थोरांच्या चरणी एकदा तरी मस्तक आपले झुकवू या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचं स्वागत करू, आपली सर्व स्वप्नं, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह…

हे वर्ष सर्वाना सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो. नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!शुभेच्छा!

चला या नवीन, वर्षाचं स्वागत करूया…. जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवुया…नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

येवो समृद्धि अंगणी, वाढो आनंद जीवनी, तुम्हासाठी या शुभेच्छा, नव वर्षाच्या या शुभदिनी..!

नव्या वर्षात तुम्हाला अमाप यश मिळो, तुमच्या सर्व इच्छा-अपेक्षा पूर्ण होवो! नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा

जगातील प्रत्येक आनंद प्रत्येक पावलावर तुला मिळो, जगातील प्रत्येक यश तुझ्याकडे येवो. या नव्या वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा.

नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी

इतर विषयांवर मराठी मध्ये माहिती वाचण्यासाठी Learn More बटण वर क्लिक करा

Woman Reading
Arrow