NTPC Recruitment 2022: एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदाच्या 60 जागांसाठी ऑनलाइन अर्ज करा

NTPC लिमिटेड विविध कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांसाठी व्यावसायिकांची नियुक्ती करत आहे.

या पदांसाठी 7 मार्च 2022 ते 21 मार्च 2022 या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता -  ५०% गुणांसह पदवी + संगणकावरील वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान

निवड प्रक्रिया - प्रिलिम्स लेखी परीक्षा - मुख्य लेखी परीक्षा - भाषा प्रवीणता चाचणी (LPT) - दस्तऐवज पडताळणी - वैद्यकीय तपासणी

वयोमर्यादा- 21 मार्च 2022 रोजी उमेदवारांचे कमाल वय 29 वर्षे असावे.

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 7 मार्च 2022

ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख: 21 मार्च 2022

ऑपगार/ वेतनमान –  रु 40,000 ते रु 1,40,000 (E1 ग्रेड).

NTPC Recruitment 2022 विषयी अधिक माहिती वाचण्यासाठी  Learn More बटणावर क्लिक करा

Woman Reading
Arrow