प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत लोन घेण्यासाठी असा करा अर्ज

आपणास जवळच्या संबंधित बँकेत जावून मुद्रा योजनेचा अर्ज प्राप्त करावा.

अर्जामध्ये नाव, पत्ता, आधार नंबर व इतर माहिती भरून त्यासोबत संबंधित सर्व कागदपत्रे जोडावीत.

बँक अधिकारी आपल्या अर्जाची व कागदपत्रांची छाननी करुन अर्ज स्वीकारतील.

आपल्या बँक खात्यावर १ महिन्यात कर्ज रक्कम प्राप्त होईल.

अशाप्रकारे आपण प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेचा लाभ घेऊ शकता.

प्रधानमंत्री मुद्रा योजना विषयी अधिक माहिती वाचण्यासाठी Learn More बटण वर क्लिक करा 

Arrow
Woman Reading