जाणून घ्या पर्सनल लोन माहिती: पात्रता, कागदपत्रे व वैयक्तिक कर्ज कसे मिळवावे

आपणास अचानक वैयक्तिक कारणांसाठी पैशांची गरज भासते

अशावेळी इतर कर्ज पर्यायांपेक्षा सोपे व सुलभतेने पर्सनल लोन उपलब्ध होते. तुम्ही तुमच्या वैयक्तिक गरजेसाठी कर्ज घेऊ इच्छित असाल. तर, त्यासाठी पर्सनल लोन हा उत्तम पर्याय आहे.

आपली कोणत्याही प्रकारची गरज पुर्ण करण्यासाठी जे लोन आपण घेतो त्याला 'पर्सनल लोन' म्हणतात.

पर्सनल लोन साठी प्रत्येक बँक किंवा वित्तीय संस्था आपापले वेगवेगळे निकष लावते. परंतु, अर्जदाराची सामान्य पात्रता असावी.

कोणतीही व्यक्ती ज्याचे वय २१ ते ६० असेल ते या लोनकरिता पात्र ठरू शकतात. काही कर्ज प्रकारामध्ये बँक ६५ वर्षाचा व्यक्तींना सुद्धा पर्सनल लोन देऊ शकतात.

Multiplier Theory पद्धतीने तुमच्या उत्पन्ना नुसार/ मासिक पगार पाहून, तुम्हाला कर्जाची किती रक्कम द्यावयाची हे ठरवले जाते.

आपण वैयक्तिक कर्जासाठी सरळ बॅंकेत जाऊन आणि चौकशी करून तसेच आपण आँनलाईन पद्धतीने सुद्धा पर्सनल लोनसाठी अर्ज करु शकतो.

Personal Loan विषयी अधिक माहिती वाचण्यासाठी Learn More बटण वर क्लिक करा