प्रधानमंत्री उज्वला योजना अंतर्गत मोफत गॅस कनेक्शनसाठी असा करा अर्ज

प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या Official साईट www.pmuy.gov.in  वर  जायचे.

 साईट ओपन झाल्यावर आपल्याला तिथे तीन पर्याय दिसतील इंडियन, भारत गँस आणि एचपी गँस

ह्यामध्ये आपल्याला जो पर्याय निवडायचा असेल आपण तो निवडु शकतो.

मग हवा तो एक पर्याय निवडल्यानंतर आपल्याला तिथे Ujjwala Connection Select करून Declaration Submit करावा लागतो.

त्यानंतर जी काही माहीती विचारली जाईल ती आपल्याला तिथे भरावी लागते.

मग सर्व माहीती व्यवस्थित भरून झाल्यावर आपण आपली सदर योजनेसाठी लागणारी सर्व महत्वाची कागदपत्रे अपलोड करायची असतात.

कागदपत्रे अपलोड केल्यानंतर आपली सर्व कागदपत्रे आधी व्हेरीफाय होत असतात. आणि त्यानंतरच आपल्याला सरकारकडुन एलपीजी गँस कनेक्शनची सुविधा प्राप्त होत असते.

प्रधानमंत्री उज्वला योजना विषयी अधिक माहिती वाचण्यासाठी Learn More बटण वर क्लिक करा 

Arrow