Republic Day Slogans In Marathi

स्वतंत्र्यता घेण्याचे नाही तर देण्याचे नाव आहे

चुका करण्याची मुभा आपल्याला नसेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले नाही

या.. आपण सगळ्यांनी मिळून शांति, सद्भाव आणि प्रेमाने यात्रा सुरु करुया

हम पहले और आखिर में सिर्फ भारतीय हैं

नागरिकता देशाच्या सेवेसाठी वाहून घेतली पाहिजे

प्रजासत्ताकचा अर्थ एक राष्ट्र, एक भाषा आणि एक झेंडा

भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!

प्रजासत्ताक तुझा, माझा आणि आपल्या लोकशाहीचा

प्रजासत्ताक दिन विषयी माहिती वाचण्यासाठी Learn More बटण वर क्लिक करा 

Arrow