जाणून घ्या सिंधुताई सपकाळ यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मानांची यादी

2021 - सामाजिक कार्य श्रेणीतील पद्मश्री

2017 - भारताच्या राष्ट्रपतींकडून नारी शक्ती पुरस्कार

2016 - वोक्हार्ट फाऊंडेशनकडून वर्षातील सर्वोत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार

2014 - अहमदिया मुस्लिम शांतता पुरस्कार

2013 - सामाजिक न्यायासाठी मदर तेरेसा पुरस्कार

2013 - Iconic Mother राष्ट्रीय पुरस्कार

2012 - CNN-IBN आणि रिलायन्स फाऊंडेशन द्वारे दिलेले Real Heroes पुरस्कार

2012 - सीओईपी गौरव पुरस्कार, कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे द्वारे प्रदान.

2010 – अहिल्याबाई होळकर पुरस्कार, महाराष्ट्र सरकारने महिला आणि बालकल्याण क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांना दिला

2008 – लोकसत्ता या दैनिक मराठी वृत्तपत्राद्वारे दिला जाणारा Women of the Year पुरस्कार

1996 - दत्तक माता पुरस्कार, Non Profit Organization Sunita Kalaniketan Trust दिलेला

1992 - अग्रगण्य सामाजिक योगदानकर्ता पुरस्कार.

सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार

राजाई पुरस्कार

शिवलीला महिला गौरव पुरस्कार

सिंधुताई सपकाळ यांच्या विषयी अधिक माहिती वाचण्यासाठी Learn More बटण वर क्लिक करा  

Woman Reading
Arrow