SSC MTS Recruitment 2022: ऑनलाइन अर्ज करा

भारताच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर मल्टी-टास्किंग (नॉन-टेक्निकल) कर्मचारी आणि हवालदार (CBIC आणि CBN) भर्ती अधिसूचना जारी केली आहे.

पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

अर्ज ऑनलाईन पध्द्तीने करायचा आहे .

अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल 2022 आहे.

https://ssc.nic.in या वेबसाईट वर अर्ज करावा. 

अर्ज Fee  रु.१००/- अमागास वर्गासाठी

अर्ज Fee  रु. 100/- मागास वर्गासाठी

उमेदवारांनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त बोर्डातून समतुल्य उत्तीर्ण केलेले असावे.

SSC MTS भर्ती 2022  विषयी अधिक माहिती वाचण्यासाठी Learn More बटणावर क्लिक करा

Woman Reading
Arrow