Women's Day Wishes Quotes in Marathi

स्री म्हणजे वास्तव्य, स्री म्हणजे मांगल्य, स्री म्हणजे मातृत्व, स्री म्हणजे कतृत्व जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. 

विधात्याची निर्मिती तू, प्रयत्नांची पराकाष्ठा तू, एक दिवस तरी साजरा कर तुझ्यासाठी तू. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

विधात्याने घडवली सृजनांची सावली, निसर्गाने भेट दिली आणि घरी आली लेक लाडकी. महिला दिनाच्या शुभेच्छा.

तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

कन्यारत्न तू, तू गृहलक्ष्मी बहीण तू, तू सरती सोबती अर्धागिनी तू ,तू आयुष्याची सारथी आईत, तूच मायेची माऊली पूर्ण होवोत तुझ्या साऱ्या इच्छा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

जगभरात आपल्या देशाचं नाव प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या प्रिय सख्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा.

स्री म्हणजे अडथळ्यांवर मात, स्त्री म्हणजे क्षणाची साथ तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

Woman Reading
Arrow

मराठी मध्ये अधिक माहिती वाचण्यासाठी Learn More वर क्लिक करा