येथे मी Yoga Classes Advertisement in Marathi, योगाभ्यास केंद्राची जाहिरात, योगासन वर्गाची जाहिरात तयार करा, Yogabhyas Kendra Chi Jahirat, Yogasan Varg Jahirat Lekhan In Marathi, या विषयांवर जाहिराती मराठी मध्ये उपलबद्ध करून देत आहे.
आजच्या युगात बरेच लोकांना आरोग्याची काळजी घेणे आवडते त्यामुळे लोकं आरोग्याची काळजी घेणारे उपाय शोधत असतात त्यातलाच एक उपाय म्हणजे योग (Yoga) होय.
जर तुम्हाला Yoga शिकवायची इच्छा असेल तर तुम्हाला जाहिराती (Advertisement) द्यावे लागतात. जर त्या जाहिराती आकर्षक असल्या तर त्याचा तुम्हाला जास्ती फायदा होऊ शकतो.
Yoga Classes Advertisement in Marathi | योगाभ्यास केंद्राची जाहिरात
तुमचे काम सोपे करण्यासाठी मी येथे तुमच्या सोबत काही जाहिराती चे नमुना Share करत आहे. याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या सोइ नुसार जाहिरात तयार करू शकाल.
Yoga Classes Advertisement Example 1 In Marathi (जाहिरात नमुना 1 मराठी)
खुशखबर! खुशखबर! खुशखबर!
आता तुमच्याकडे येणार आरोग्याची किल्ली ५० वर्षांपासून यशस्वीपणे योग शिकवणारी संस्था
ध्यान योगा केंद्र
सर्व वयोगटांसाठी
आजच आपले नाव नोंदवा आणि अरोग्याची काळजी घेणे सुरु करा !
लवकरच नवीन बॅच सुरु होणार आहे.
त्वरा करा। त्वरा करा। त्वरा करा।
पत्ता- ध्यान योगा केंद्र, गांधी चौक, नागपूर -१४
योगाभ्यास केंद्राची जाहिरात नमुना 2
ऐका! ऐका! ऐका!
तुमचा शहरात पहिल्यांदाच
तुमच्या आरोग्याला निरोगी ठेवण्यासाठी
आम्ही खास प्राचीन आयुर्वेदिक पद्धती घेऊन आलो आहोत
ध्यान योग केंद्र
तुमचे स्वास्थ्य आमची जबाबदारी…
आमचा येथे पूर्णपणे प्राचीन आयुर्वेदिक पद्धतीने योग विद्या शिकवली जाणार. वयाचे बंधन नाही.
तुम्ही केंद्रा मध्ये येऊन शिकू शकता किंवा आमचे प्रायव्हेट शिक्षक ऑनलाईन तुम्हाला शिकवतील.
वजन कमी करण्याचा सोपा आणि प्रभावी उपाय फक्त ३ महिन्याच्या कोर्स मध्ये.
पाहिले १०० ऍडमिशन घेणाऱ्यांना ३० % सूट.
त्वरा करा आणि आजच भेट द्या.
पत्ता- ध्यान योगा केंद्र, गांधी चौक, नागपूर -१४
फोन नं- xxxxxxxxxxx
आशा आहे की आम्ही दिलेल्या योगाभ्यास केंद्राची जाहिरात (Yoga Classes Advertisement in Marathi) माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.
आपल्याला या योगाभ्यास केंद्राची जाहिरात (Yoga Classes Advertisement in Marathi) माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी जाहिरात हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.
अधिक वाचा:
नमस्कार मी कविता कुलथे ओझर नाशिक योग शिक्षिका मी पण योगा क्लास गेल्या तीन महिन्यापासून ऑनलाइन घेत आहे तरीही आपली जाहिरातींची आयडियाज मला आवडली आहे अजून काही माझी स्वतःची जाहिरात कशी करायची या विषयी अजून माहिती हवी कृपया मदत करावी धन्यवाद
जाहिरात कशी करायची या विषयी अजून माहिती साठी हे article तुम्ही वाचा
जाहिरात लेखन मराठी- https://readinmarathi.com/jahirat-lekhan-in-marathi/